IAS Pari Bishnoi: हरियाणाच्या आमदाराशी लग्नगाठ बांधणाऱ्या, कोण आहेत 'या' IAS अधिकारी?

Rashmi Mane

विवाहबंधनात अडकणार

हरियाणाचे आमदार भव्य बिश्नोई आणि २०२० बॅचच्या 'आयएएस' अधिकारी परी बिश्नोई विवाहबंधनात अडकणार आहेत.

Pari Bishnoi | Sarkarnama

साखरपुडा

राजस्थानच्या बिकानेरमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला.

Pari Bishnoi | Sarkarnama

आमदार भव्य बिश्नोई

भव्य बिश्नोई हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे नातू आणि भाजपचे माजी खासदार कुलदीप बिश्नोई यांचे चिरंजीव आहेत.

Pari Bishnoi | Sarkarnama

सोशल मीडियावर व्हायरल

IAS परी विश्नोई अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतात.

Pari Bishnoi | Sarkarnama

शिक्षण

परी विश्नोई 2020 मध्ये IAS झाल्या. परी यांनी त्यांचे शिक्षण राजस्थानमधील अजमेर शहरात झाले. त्यांचे पूर्ण शालेय शिक्षण 'सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल'मध्ये झाले.

Pari Bishnoi | Sarkarnama

पदव्युत्तर शिक्षण

परी यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण दिल्ली विद्यापीठाच्या 'इंद्रप्रस्थ कॉलेज फॉर वुमन'मध्ये पदवीपर्यंत झाले त्यांनंतर त्यांनी 'एमडीएस' विद्यापीठातून (अजमेर येथे) राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले.

Pari Bishnoi | Sarkarnama

'आयएएस'

पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर, परीने राष्ट्रीय पात्रता परीक्षा- कनिष्ठ संशोधन फेलोशिप म्हणजेच NET- JRF उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी 'आयएएस' परिक्षेची तयारी केली.

Pari Bishnoi | Sarkarnama

'IAS परिक्षा उत्तीर्ण'

परी बिश्नोईने तिसर्‍या प्रयत्नात ३० वे स्थान मिळवून IAS परिक्षा उत्तीर्ण झाल्या.

Pari Bishnoi | Sarkarnama

Next : अरविंद केजरीवाल नेहमी मफलर का घालतात? यामागे आहे खास कारण?