अनुराधा धावडे
तेजस्वी राणा ही मूळची हरियाणातील कुरुक्षेत्रची रहिवासी आहे.
जेईईची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला.
तेजस्वी राणा यांनी २०१५ मध्ये पहिल्यांदा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्या पूर्व परीक्षाही पास झाल्या.
2016 मध्ये त्यांनी दुसरा प्रयत्न केला आणि दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी 12 वा रँक मिळवला.
लॉकडाऊन दरम्यान, IAS तेजस्वी राणा यांचे नाव लेडी सिंघम म्हणून प्रसिद्ध झाले.
लॉकडाऊनच्या काळात लॉकडाऊनचे नियम मोडल्याने त्यांनी थेट काँग्रेस आमदारालाच दंड भरायला लावला होता. यामुळे त्या चांगल्याच चर्चे आल्या होत्या.