Mangesh Mahale
अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना केलेला फोन कॉल वादाच्या भोवऱ्यात आहे.
अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना "इतनी डेरिंग है तुम्हारी? अशा शब्दांत झापलं.
सध्या सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे पोलिस उपअधीक्षक (DSP) म्हणून कार्यरत आहेत.
प्रामाणिक आणि कठोर शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जातात.
2022-23 मध्ये त्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी AIR-355 रँक मिळवला होता.
त्यांचा जन्म केरळमधील तिरुअनंतपुरम येथे झाला. त्यांचे वडिलांचा कपड्यांचा व्यवसाय, आई कोर्टात टायपिस्ट आहेत.
त्यांचे उच्च शिक्षण तिरुअनंतपुरम येथील एचएचएमएसपीबी एनएसएस कॉलेज फॉर वुमनमधून झाले.