Lalit Khaitan : 80व्या वर्षी ललित खेतान बनले देशाचे नवे अब्जाधीश!

Rashmi Mane

ललित खेतान

दिल्लीतील मद्य कंपनी रॅडिको खेतानचे मालक आणि अध्यक्ष ललित खेतान यांना खरतर कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Sarkarnama

अब्जाधीश

80 वर्षांचे ललित खेतान आता देशाचे नवे अब्जाधीश झाले आहेत. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे.

Sarkarnama

एकूण संपत्ती

ललित खेतान यांची एकूण संपत्ती एक अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.

Sarkarnama

रॅडिको खेतानने उत्पादन

ललित खेतान यांनी बॉटलर म्हणून व्यवसाय सुरू केला होता. रॅडिको खेतानने उत्पादित केलेल्या ब्रँडमध्ये मॅजिक मोमेंट्स, 8 पीएम व्हिस्की, ओल्ड अ‍ॅडमिरल ब्रँडी आणि रामपूर सिंगल माल्ट यांचा समावेश आहे.

Sarkarnama

सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण

ललित खेतान यांनी अजमेरच्या मेयो कॉलेज आणि कोलकाता येथील सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे.

Sarkarnama

अभियांत्रिकी पदवी

त्यानंतर त्यांनी बेंगळुरूच्या बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून अभियांत्रिकी पदवी देखील मिळवली. त्यांनी हार्वर्डमधून फायनान्स आणि अकाउंटिंगचा कोर्स केला आहे.

Sarkarnama

Next : देशपातळीवर महाराष्ट्राचे राजकारण गाजवणाऱ्या रणरागिणी 

येथे क्लिक करा