MP Kumari Selja : ऐन निवडणुकीच्या तोंडावर हरियाणा काँग्रेसचं टेन्शन वाढवणाऱ्या कुमारी शैलजा कोण?

Jagdish Patil

खासदार कुमारी शैलजा

हरियाणात सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस जोमाने मैदानात उतरली आहे. मात्र, नेत्यांमधील अंतर्गत वादाने काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे.

MP Kumari Selja | Sarkarnama

काँग्रेस

अशातच काँग्रेसचा दलित चेहरा अशी ओळख असलेल्या MP कुमारी शैलजा काही दिवसांपासून प्रचारापासून दूर आहेत.

Congress Kumari Selja | Sarkarnama

भाजप

रणधुमाळीत शैलजा या नाराज असल्याने भाजपकडूनही त्याचे भांडवल केले जात आहे.

BJP On Kumari Selja | Sarkarnama

दलित

शैलजा या दलित समाजातील असल्याने त्यांना डावलले जात असल्याचं भाजपने म्हटलं आहे.

BJP On Kumari Selja | Sarkarnama

हरियाणा विधानसभा

ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचं टेन्शन वाढवणाऱ्या खासदार कुमारी शैलजा यांच्याबाबतची माहिती जाणून घेऊया.

Haryana Assembly | Sarkarnama

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

कुमारी शैलजा यांची 1990 मध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली होती.

Congress state president | Sarkarnama

सिरसा लोकसभा

1991 साली पहिल्यांदा त्यांनी सिरसा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या जिंकल्या.

Sirsa Lok Sabha | Sarkarnama

पुन्हा विजयी

1996 च्या लोकसभेत त्या पुन्हा याच मतदारसंघातून विजयी होत नरसिंह राव सरकारमध्ये मंत्री झाल्या.

Minister in Narasimha Rao Government | Sarkarnama

अंबाला लोकसभा

2004 मध्ये अंबाला लोकसभा मतदारसंघातून विजय झाल्यानंतर त्या मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री बनल्या.

Kumari Selja Minister in Manmohan Singh Government | Sarkarnama

NEXT : 5 हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव

Amar Preet Singh
क्लिक करा