Raj Thackeray Favorite Reel Star: राज ठाकरेंचा आवडता रील्स् स्टार कोण ?

Rashmi Mane

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित Reel Baaz पुरस्कार २०२३ हा कार्यक्रम घेण्यात आला.

Amit Thackeray | Sarkarnama

सोशल मीडियावर

सध्या सोशल मीडियावर 'रिल्स्' पाहणारा वर्ग मोठा आहे.

Raj Thackeray, Amit Thackeray | Sarkarnama

राज ठाकरेंना रिल्सची भूरळ

सध्या अनेक विषयांवर रील्समधून भाष्य केलं जातं. या रील्सने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही भूरळ घातली आहे. 

Raj Thackeray, Amit Thackeray | Sarkarnama

रिलबाज पुरस्कार

मनसेचा रिलबाज पुरस्कार सोहळा पार पडला. राज्यभरातील सोशल मीडिया स्टार्स या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Raj Thackeray, Amit Thackeray | Sarkarnama

प्रभावी माध्यम

" रील्स सध्या प्रभावी ठरत आहेत. रील्स बनवताना समाजाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे विषयदेखील हाताळा", असं राज ठाकरे या कर्यक्रमात बोलतांना म्हणाले.

Amit Thackeray | Sarkarnama

राज ठाकरेंचा आवडता रिल्स स्टार

या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपला आवडता रील्स स्टार कोण हे सांगितलं.

Raj Thackeray, Amit Thackeray | Sarkarnama

अथर्व सुदामे

" राज ठाकरे यांनी पुण्याचा 'अथर्व सुदामे'याचे रील्स आवडतात असं कार्यक्रमात सांगितलं. शिवाय मी तुझे सगळे रील्स बघतो, असंही राज ठाकरे म्हणाले.

Atharva Sudame | Sarkarnama

Next : विद्यार्थी कार्यकर्ता, शिवसैनिक ते विरोधी पक्ष नेते ; अशी आहे विजय वडेट्टीवारांची राजकीय कारकिर्द 

येथे क्लिक करा