Sameer Wankhede : आर्यन खानची अटक ते सीबीआयचे छापे; आसा आहे समीर वानखेडेंचा प्रवास

Ganesh Thombare

'सीबीआय'च्या छाप्याने चर्चेत

'एनसीबी'चे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या घरावर 'सीबीआय'ने छापा टाकल्याने ते पुन्हा चर्चेत आलेत.

Sameer Wankhede | Sarkarnama

आर्यन खान प्रकरणामुळे चर्चेत

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्याने समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते.

Sameer Wankhede | Sarkarnama

कोण आहेत समीर वानखेडे?

समीर वानखेडे 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी आहेत.

Sameer Wankhede | Sarkarnama

कोणकोणत्या पदांवर काम

'एआययू'चे उपायुक्त, 'एनआयए'चे अतिरिक्त एसपी, 'डीआरआय'चे संयुक्त आयुक्त, 'एनसीबी'चे विभागीय संचालक इत्यादी पदावर त्यांनी काम केलं.

Sameer Wankhede | Sarkarnama

क्रांती रेडकरचे पती

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरचे समीर वानखेडे हे पती आहेत. 2017 मध्ये दोघांचे लग्न झाले.

Sameer Wankhede | Sarkarnama

13 तास झाडाझडती

समीर वानखेडे यांच्या घरी सीबीआयने छापा टाकला. तब्बल 13 तास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली.

Sameer Wankhede | Sarkarnama

Next : राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहिले का?