अनुराधा धावडे
तळ्यात मळ्यात भूमिका असलेल्या आमदार सरोज अहिरे अजित पवार यांच्या गटात दाखल झाल्या.
सरोज अहिरे या नाशिकच्या देवळाली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आहेत.
फेब्रुवारी 2021 मध्ये नाशिकमधील दंतरोगतज्ज्ञ डॉ.प्रवीण वाघ यांच्याशी सरोज यांचा विवाह झाला.
सरोज अहिरेओ यांचे वडीलही आमदार होते.
सरोज 2017 नाशिक महानगर पालिकेच्या नगरसेवक झाल्या आणि 2019 मध्ये आमदार म्हणून निवडून आल्या.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश घोलप यांचं सरोज यांच्यासमोर आव्हान होतं.
तब्बल 41 हजार मतांनी सरोज अहिरे यांनी योगेश घोलप यांचा पराभव केला
सरोज अहिरे यांच्या मागणीनंतर विधीमंडळ सभागृहात तत्काळ हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली.