Snehal Jagtap Joins Shivsena (UBT) : कोकणात ठाकरेंची ताकद वाढविणाऱ्या स्नेहल जगताप कोण?

Sunil Balasaheb Dhumal

महाडच्या माजी नगराध्यक्षा

महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस

स्नेहल जगताप काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीपदी कार्यरत होत्या. त्या महाडमधील काँग्रेसचा चेहरा समजल्या जात होत्या.

Snehal Jagtap | Sarkarnama

माजी आमदारांच्या कन्या

स्नेहल जगताप काँग्रेसचे मात्तब्बर नेते माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत.

Snehal Jagtap, Manik Jagtap | Sarkarnama

अधीच ठरलं होतं?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर स्नेहल जगतापांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

Snehal Jagtap, Uddhav Thackery | Sarkarnama

पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश

स्नेहल जगताप, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमान जगताप यांच्या महाड मतदारसंघातील सर्व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश केला.

Snehal Jagtap | Sarkarnama

गोगावलेंना आव्हान

जगताप यांच्या रुपाने ठाकरे शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद भरत गोगावले यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.

Snehal Jagtap | Sarkarnama

शिवरायांचे दर्शन

शिवसेना (ठाकरे गट) पक्षात प्रवेश करण्यापूर्वी स्नेहल जगताप यांनी रायगडावर जाऊन शिवरायांचे दर्शन घेतले.

Snehal Jagtap at Raigad | Sarkarnama

काँग्रेसमध्ये सन्मान

काँग्रेसने नेहमीच सन्मान दिला. माणिक जगताप आणि उद्धव ठाकरे यांचा संघर्ष सारखाच असल्याचे जगताप यांनी सांगितले.

Snehal Jagtap | Sarkarnama

'मविआ' घर

महाविकास आघाडी हेच माझे घर असल्याची भावनाही स्नेहल जगताप यांनी व्यक्त केली.

Snehal Jagtap | Sarkarnama

NEXT : एकेकाळी रस्त्यावर बांगड्या विकल्या; IAS रमेश घोलप यांची अशी आहे संघर्षगाथा...