Swarada Bapat: पुणे लोकसभेच्या उमेदवार म्हणून चर्चा होत असलेल्या स्वरदा बापट आहेत तरी कोण?

अनुराधा धावडे

पुणे लोकसभा

भाजप खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे.

Swarada Bapat | Sarkarnama

इच्छुकांच्या नजरा

या जागेकडे भाजप सह महाविकास आघाडीच्याही अनेक इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

Swarada Bapat | Sarkarnama

गिरीष बापट यांच्या सुनबाई

याबाबत दिवंगत गिरीष बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यादेखील या जागेसाठी उत्सुक आहेत.

Swarada Bapat | Sarkarnama

स्वरदा बापट

सुरुवातीला बापट कुटूंबातून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. पण आता स्वरदा बापट यादेखील या जागेसाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे.

Swarada Bapat | Sarkarnama

पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार

पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडण्यास तयार असल्याची इच्छा स्वरदा बापट यांनी व्यक्त केली आहे.

Swarada Bapat | Sarkarnama

बाबांची बाकी राहिलेली कामे पूर्ण करणार

बाबांच्या बाकी राहिलेल्या कामांसाठी मी किंवा इतर कोणताही उमेदवार असला तरी आम्ही प्रयत्नशील राहू. अशी इच्छा स्वरदा बापट यांनी व्यक्त केली आहे.

Swarada Bapat | Sarkarnama

संधी दिली तर...

पक्षाने संधी दिली तर पुणे लोकसभा लढवू आणि जिंकू असा विश्वासही स्वरदा बापट यांनी व्यक्त केला आहे.

Swarada Bapat | Sarkarnama

Next: Laxmi Hebbalkar Photo's : कर्नाटकातल्या एकमेव मराठी महिला आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांचा रंजक

Laxmi Hebbalkar | Sarkarnama