NCP Foundation Day : राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले 'प्रदेशाध्यक्ष' कोण होते माहीतीये ?

Rashmi Mane

मोठी घडामोड

देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड 10 जून 1999 रोज घडली.

NCP Foundation Day | Sarkarnama

औपचारिक स्थापना

10 जून याच दिवशी रोजी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची औपचारिक स्थापना केली.

NCP Foundation Day | Sarkarnama

रौप्य महोत्सवी वर्ष

आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.

NCP Foundation Day | Sarkarnama

पक्षाची स्थापना

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर 10 जून 1999 ला राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली.

NCP Foundation Day | Sarkarnama

पक्ष स्थापनेचा निर्णय

काँग्रेस विचारसरणीचे लोक एकत्र हा पक्ष स्थापनेचा निर्णय झाला

NCP Foundation Day | Sarkarnama

षण्मुखानंद हॉल

17 जून 1999 रोजी मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पक्ष स्थापन करण्याची मिटिंग झाली.

NCP Foundation Day | Sarkarnama

राष्ट्रवादीची स्थापना

त्याच दिवशी शिवाजी पार्कला खुले अधिवेशन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. पवार यांच्यासोबत अन्वर आणि संगमा यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी दिली.

NCP Foundation Day | Sarkarnama

छगन भुजबळ

छगन भुजबळ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष म्हणून निवडले गेले.

NCP Foundation Day | Sarkarnama

Next : पवारांना प्रयत्न करूनही मिळाले नाही राष्ट्रवादीसाठी ‘चरखा’ पक्षचिन्ह!

येथे क्लिक करा