भारतात मोबाईल नंबर +91 ने का सुरू होतात? जाणून घ्या 'या' कोडमागील रंजक कहाणी!

Rashmi Mane

महत्त्वपूर्ण भाग

आजच्या डिजिटल युगात, मोबाईल फोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

Why Indian numbers start with +91 | Sarkarnama

मोबाईल नंबर

बोलणे असो, मेसेज पाठवणे असो किंवा इंटरनेट वापरणे असो, मोबाईल नंबर आपली ओळख बनला आहे.

Why Indian numbers start with +91 | Sarkarnama

कधी विचार केला आहे का?

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की भारतातील प्रत्येक मोबाईल नंबरची सुरुवात +91 या क्रमांकाने का होते.

Why Indian numbers start with +91 | Sarkarnama

देशचा कोड

+91 हा भारत देशचा कोड आहे, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला एक वेगळी ओळख देतो.

Why Indian numbers start with +91 | Sarkarnama

दूरसंचार संघ

हा कोड आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) द्वारे सेट केला जातो. आयटीयू ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष एजन्सी आहे जी जगभरातील दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानासाठी मानके निश्चित करते.

Why Indian numbers start with +91 | Sarkarnama

मुख्य उद्देश

जगभरातील दूरसंचार व्यवस्था सुरळीत आणि पद्धतशीरपणे चालवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Why Indian numbers start with +91 | Sarkarnama

देशाचा कोड

जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय फोन कॉल करता तेव्हा त्या नंबरवर देशाचा कोड जोडला जातो. हा कोड कॉल कोणत्या देशात जाणार आहे हे सांगतो.

Why Indian numbers start with +91 | Sarkarnama

वेगवेगळ्या देशांचा कोड

जर तुम्ही भारतात एखाद्याला कॉल करत असाल तर नंबरसोबत +91 जोडणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, युनायटेड स्टेट्सचा देश कोड +1 आहे. तर युनायटेड किंग्डमचा +44 आहे आणि चीनचा +86 आहे.

Why Indian numbers start with +91 | Sarkarnama

Next : अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांना भावला भारतातील 'शाही' किल्ला, तुम्हीही पाहिलात का?

येथे क्लिक करा