Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल नेहमी मफलर का घालतात ? यामागे आहे खास कारण ?

Rashmi Mane

सर्वाधिक लक्ष वेधले

राजकारणा व्यतिरिक्त अरविंद केजरीवाल यांच्या ज्या गोष्टींकडे सर्वाधिक लक्ष वेधले जाते ते म्हणजे त्यांचे मफलर.

Arvind Kejriwal | Sarkarnama

मफलर

अरविंद केजरीवाल केजरीवाल यांच्या गळ्यात वेगवेगळ्या रंगांच्या मफलरमध्ये दिसतात.

Arvind Kejriwal | Sarkarnama

अनेकदा घालतात मफलर

अनेकदा उच्चस्तरीय बैठकांमध्येही केजरीवालांनी मफलर घातलेली असते.

Arvind Kejriwal | Sarkarnama

साधा मुख्यमंत्री म्हणून ओळख

अत्यंत साधे कपडे घालणारा मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख आहे.

Arvind Kejriwal | Sarkarnama

दिल्लीची थंडी

दिल्लीत हिवाळ्यामध्ये हाडं गोठवणारी थंडी असते. त्यामुळे अशा वातावरणात उबदार मफलर घालणं कधीही चांगलं असं केजरीवालांनी स्पष्ट केलं होत.

Arvind Kejriwal | Sarkarnama

साध्या कपड्यांना पसंती

मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील केजरीवाल यांनी मफलर आणि साध्या कपड्यात राहने पसंत केले.

Arvind Kejriwal | Sarkarnama

आम आदमी पार्टी

अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून केजरीवालांच नेतृत्व पुढे आलं. त्यानंतर त्यांनी देशभरामध्ये आम आदमी पार्टीचा प्रचार आणि प्रसार केला.

Arvind Kejriwal | Sarkarnama

Next: ठाकरेंची चौथी पिढी ; राजकारणातचं नव्हे, तर कला क्षेत्रातही आहे पुढे!