Parambir Sinh's : का झाल होतं परमबीर सिंहांचं निलंबन?

Rashmi Mane

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन सरकारने मागे घेतले आहे.

Parambir Sinh's | Sarkarnama

त्यामुळे परमबीर सिंह पुन्हा चर्चेत आले आहे.

Parambir Sinh's | Sarkarnama

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे परमबीर सिंह यांना राज्य सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

Parambir Sinh's | Sarkarnama

महाविकास आघाडी सरकारने त्यांच निलंबन केलं होतं.

Parambir Sinh's | Sarkarnama

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) यांच्या आदेशानेच सिंह यांच्यावरील आरोप आणि त्यांच्यावर झालेली निलंबन मागे घेण्यात आले आहे.

Parambir Sinh's | Sarkarnama

CAT च्या आदेशानुसार परमबीर सिंह यांची निलंबन कालावधीतील सेवा कायम धरण्यात येणार आहे.

Parambir Sinh's | Sarkarnama

अँटेलिया स्फोटक आणि हिरेन प्रकरण, अग्रवाल खंडणी प्रकरण, ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणी, फसवणूक इत्यादी प्रकरणात निलंबन केलं गेलं होत.

Parambir Sinh's | Sarkarnama

परमबीर सिंह यांचं निलंबन अखेर शिंदे फडणवीस यांनी मागे घेतलं आहे.

Parambir Sinh's | Sarkarnama

Next: उद्धव ठाकरेंनी गमावलेले 'पक्षचिन्ह' शिवसेनेला कसे मिळाले होते?