Winter Session : शंभूराज देसाईंवर विरोधकांनी केलेले 'आठ' आरोप कोणते?

सरकारनामा ब्यूरो

शंभूराज देसाईंनी महाबळेश्वरच्या नावली येथे शेत जमिनीवर अवैध बांधकाम केले आहे.

Shambhuraj Desai | Sarkarnama

 निवडणुकीवेळी दिलेल्या शपथपत्रात या जमिनीचा शेत जमीन म्हणून उल्लेख आहे.

Shambhuraj Desai | Sarkarnama

प्रत्यक्षात मात्र या जमिनीवर निवासी बांधकाम केलंय.

Shambhuraj Desai | Sarkarnama

 सातबाराच्या उताऱ्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही.

Shambhuraj Desai | Sarkarnama

जमीन ही इकोसेन्सेटिव्ह झोनमध्ये येत असल्याने बांधकामाला परवानगी नव्हती.

Shambhuraj Desai | Sarkarnama

परवानग्या न घेताच घराचं अवैध बांधकाम केले आहे.

Shambhuraj Desai | Sarkarnama

अवैध बंधकाम केल्यामुळे त्यांचं पद रद्द होण्यास पात्र आहे.

Shambhuraj Desai | Sarkarnama

सदर जमीन ही शंभूराज देसाई यांच्या नावावर आहे

Shambhuraj Desai | Sarkarnama

Next : Leo Varadkar : आयर्लंडचे दुसऱ्यांदा पंतप्रधान ; महाराष्ट्राशी आहे खास नातं!