Rashmi Mane
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला 'आयपीएस' अधिकारी मीरा बोरवणकर 36 वर्षांच्या कारकीर्दीनंतर 2017 ला त्या निवृत्त झाल्या.
कणखर आणि डॅशिंग पोलिस अधिकारी मोक्षदा पाटील या सध्या छत्रपती संभाजीनगरच्या लोहमार्ग पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
महाराष्ट्रातील 'लेडी सिंघम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्चना त्यागी यांच्यावर 'मर्दानी- 2' हा चित्रपट तयार झाला आहे. त्यांगी यांनी बालगुन्हेगारीमध्ये विशेष काम केले आहे.
स्त्रीरोग तज्ञ असणाऱ्या डॉ. आरती सिंग, दवाखान्यात काम करत असतांना "मुलगी झाली, की मुलगा झाला," या प्रश्नाला कंटाळून त्यांनी लोकांची विचारसरणी बदलण्यासाठी.
प्रसिद्ध महिला 'आयपीएस' अधिकारी ज्योतिप्रिया सिंग या 'दबंग' महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जातात.
नागपूरच्या 'केंद्रीय तपास ब्युरोमध्ये पोलीस अधीक्षक' असणाऱ्या निर्मला देवी यांनी अनेक आव्हानांना तोंड देत 'आयपीएस' परिक्षा उत्तीर्ण केली.
महाराष्ट्रातील अनेक महिलांनी मेहनतीच्या जोरावर आपले अस्तित्त्व सिद्ध केले आहे. यातच एक नाव म्हणजे 'आयपीएस' अधिकारी तेजस्वी सातपुते. सध्या त्या मुंबईत डीसीपी या पदावर सेवा बजावत आहेत.
नागपूर पोलिस आयुक्तालय परिमंडळ -२ च्या पोलिस उपायुक्त असणाऱ्या विनिता साहू. या 2010 च्या बॅचच्या 'आयपीएस' अधिकारी आहेत.