Women Reservation Bill : विधानसभेत 33 टक्के आरक्षणाने महिलांना काय मिळणार ?

Rashmi Mane

महिला आरक्षण विधेयक

संसदेच्या नवीन इमारतीमध्ये महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं आहे.

Women Reservation Bill | Sarkarnama

'नारी शक्ती वंदन अधिनियम'

या विधेयकाला 'नारी शक्ती वंदन अधिनियम' असं नाव देण्यात आलेलं आहे.

Women Reservation Bill | Sarkarnama

लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण

'नारी शक्ती वंदन अधिनियम' कायद्याच्या माध्यमातून महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे.

Women Reservation Bill | Sarkarnama

आरक्षण

सध्या लागू असणाऱ्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समाजाच्या आरक्षणातूनच या प्रवर्गातील महिलांना आरक्षण मिळणार आहे.

Women Reservation Bill | Sarkarnama

रोटेशनलच्या आधारावर आरक्षण

ओबीसी प्रवर्गासाठी कुठलंही वेगळं आरक्षण असणार नाही. विशेष म्हणजे हे आरक्षण रोटेशनल आधारावर असेल.

Women Reservation Bill | Sarkarnama

राज्यसभेसाठी आरक्षण लागू नसणार

सदरील आरक्षण हे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांसाठी लागू असणार आहे. राज्यसभेत हे आरक्षण लागू नसेल.

Women Reservation Bill | Sarkarnama

अभ्यासानंतर आरक्षण लागू

भारतातल्या सर्व भागांचा अभ्यास करून आरक्षण लागू करण्यात येईल.

Women Reservation Bill | Sarkarnama

१५ वर्षे हा कायदा अस्तित्वात

तब्बल १५ वर्षे हा कायदा अस्तित्वात असेल. भविष्यात हा प्रस्ताव पास करून संसद हे आरक्षण वाढवू शकते.

Women Reservation Bill | Sarkarnama

Next : हातात संविधानाची प्रत, पायी चालत ; पंतप्रधान मोदी ७८३ खासदारांसोबत संसदेच्या नव्या इमारतीत 

येथे क्लिक करा