New Parliament House : श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी नव्या संसद भवनाचा श्रीगणेशा...!

Rashmi Mane

कामकाजाला सुरुवात

आज देशाच्या नव्या संसद भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कामकाजाला सुरुवात झाली आहे.

new parliament house | Sarkarnama

बैठक व्यवस्था

भव्य अशा नव्या संसद भवनमध्ये लोकसभेत 888 सदस्य, तर राज्यसभेत 300 सदस्य बसू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. 

new parliament house | Sarkarnama

हायटेक व्यवस्था

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन संसद भवनची निर्मिती करण्यात आली आहे. 

new parliament house | Sarkarnama

भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 मध्ये संसदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन केले होते.

new parliament house | Sarkarnama

इमारतीची रचना

चार मजली इमारत त्रिकोणी आकाराची आहे, तर नव्या संसदेची इमारत ही 64,500 चौरस मीटरमध्ये पसरलेली आहे.

new parliament house | Sarkarnama

नवी संसद जुन्या संसद भवनपेक्षा मोठी

क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास नवी संसद जुन्या संसद भवनपेक्षा 17,000 चौरस मीटर मोठी आहे. 

new parliament house | Sarkarnama

या कंपनीने केली नव्या संसदेची निर्मिती

नव्या संसद भवनाची निर्मिती टाटा प्रोजेक्टने केली आहे.

new parliament house | Sarkarnama

Next : अभिनेते ते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची अशी आहे राजकीय कारकिर्द