World Economic Forum : शिंदे सरकारचं 'मिशन दावोस' ; राज्यात १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार..

सरकारनामा ब्यूरो

दावोस येथे झालेल्या दोन दिवसीय जागतिक आर्थिक परिषदेत (world Economic Forum) महाराष्ट्रातील विविध उद्योगांच्या गुंतवणुकींसाठी १ लाख ३७ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत.

World Economic Forum | Sarkarnama

दावोसमध्ये झालेले सामंजस्य करारातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय काय आणलं?

World Economic Forum | Sarkarnama

विविध उद्योगांशी ४२ हजार ५२० कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले आहेत.

World Economic Forum | Sarkarnama

गडचिरोली येथील वरद फेरो ऑलाँइज या ब्रिटन कंपनीने स्टील प्रकल्पासाठी १ हजार ५२० कोटी गुंतणूक करण्याचा करार केला आहे. त्यातून २ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.

World Economic Forum | Sarkarnama

आयटी, फिनटेक, डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये ३२ हजार ४१४ कोटी गुंतवणूकीचा करार झाला आहे.

World Economic Forum | Sarkarnama

औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा ग्रीनको नविनीकरण ऊर्जेचा (रिन्युअबेल एनर्जी) प्रकल्प उभारण्यात येणार असून, या मुळे ६ हजार ३०० जणांना रोजगार मिळणार आहे.

World Economic Forum | Sarkarnama

पुणे येथे २५० कोटी रुपये खर्चाचा रूखी फुडसचा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून, यामुळे राज्याची अन्नप्रक्रिया क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

World Economic Forum | Sarkarnama

हायटेक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात ५४ हजार २७६ कोटी गुंतवणुक करण्यात आली आहे.

World Economic Forum | Sarkarnama