World Women Leaders : जगभरातल्या महिला पंतप्रधान-राष्ट्रपती; बुद्धी अन् सौंदर्याचे अनोखे संगम!

Chetan Zadpe

इविका सिलिनिया -

इविका सिलिनिया या सेंटर राईट न्यू युनिटी पार्टीच्या खासदार (सदस्या) आहेत. लॅटव्हिया या देशाच्या पंतप्रधान आहेत.सप्टेंबर 2023 मध्ये त्यांची लॅटव्हियाच्या पंचप्रधान म्हणून निवडल्या गेल्या आहेत.

World Women Leaders | Sarkarnama

झुझाना कॅपुटोव्हा -

ज़ुझाना कॅपुटोवा स्लोवाकिया राष्ट्राध्यक्षा आहेत. त्यांची राजकीय नेत्या, निष्णात वकील आणि पर्यावरणवादी नेत्या अशी ओळख आहे.

World Women Leaders | Sarkarnama

मैआ संडू -

मैआ संडू माल्दोआ या देशातील अॅक्शन आणि सॉलिडॅरिटी पक्षाच्या नेत्या आहेत. 8 जून 2019 ते 14 नोव्हेंबर 2019 पर्यंत त्या माल्दोआच्या पंतप्रधान होत्या.

World Women Leaders | sarkarnama

जॉर्जिया मेलोनी -

इटलीच्या पंतप्रधान एच.ई. जॉर्जिया मेलोनी या जगातील एक महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. जॉर्जिया मेलोनी 2006 पासून चेंबर ऑफ डेप्युटीजच्या सदस्या राहिल्या आहेत.

World Women Leaders | Sarkarnama

कॅटरिन जाकोब्सडोटीर -

कॅटरिन जाकोब्सडोटीर या आइसलँड या देशातील राजकारणी आहेत. 2017 पासून आइसलँडचे पंतप्रधान म्हणून त्या काम करत आहेत.

World Women Leaders | Sarkarnama

कॅटालिन नोवाक -

कॅटालिन नोवाक या हंगेरीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. हंगेरी देशाच्या त्या मोठ्या राजकारणी आहेत.

World Women Leaders | Sarkarnama

काजा कॅल्लास -

काजा कॅल्लास एक एस्टोनियन राजकारणी आहेत. 2021 पासून एस्टोनियाच्या पंतप्रधान आहेत. तसेच त्या एस्टोनियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान देखील आहेत.

World Women Leaders | Sarkarnama

मेट फ्रेडरिकसेन -

मेट फ्रेडरिकसेन एक डॅनिश राजकारणी आहेत. जून 2019 मध्ये त्यांची डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी निवड झाली. त्या डॅनिश इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान देखील आहेत.

World Women Leaders | Sarkarnama

NEXT : 'रामराया घरी आले..' ; गुजरातच्या गायिकेचं भजन मोदींना केले मंत्रमुग्ध; पाहा खास फोटो!

क्लिक करा..