सरकारनामा ब्यूरो
'शी जिनपिंग' यांची चिनच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे.
सलग तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदाची जबाबदारी त्यांनी स्विकारली आहे.
जिनपिंग हे सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपदी विराजमान असणारे नेते राहिले आहेत.
'नॅशनल पीपल्स काँग्रेस' (NPC) पक्षाच्या 14 व्या बैठकीत 'शी जिनपिंग' यांना तिसर्यांदा राष्ट्रपती बनण्यावर शिक्कामोर्तब झाला.
तिसऱ्यांदा राष्ट्रपती बनल्यामुळे त्यांची ताकद आणखी वाढणार आहे.
जिनपिंग यांनी चीन सरकार आणि अर्थव्यवस्थेवर पकड आणखी मजबूत केली आहे.
'चायनीज कम्युनिस्ट पार्टी' म्हणजे 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना', हा चीनचा एकमेव सत्ताधारी पक्ष आहे.
याआधी जिनपिंग दोन वेळा राष्ट्रपती होते, आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा जिनपिंग राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहेत.