Yashomati Thakur : यशोमती ठाकूर यांचा साडीतील लुक, पाहा खास फोटो !

सरकारनामा ब्यूरो

यशोमती चंद्रकांत ठाकूर

काँग्रेस नेत्या यशोमती चंद्रकांत ठाकूर या महाराष्ट्राच्या माजी महिला व बालविकासमंत्री आहेत. 

Yashomati Thakur | Sarkarnama

तिवसा मतदारसंघाच्या आमदार

अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदावर त्या कार्यरत होत्या.

Yashomati Thakur | Sarkarnama

विदर्भातील सक्रिय नेत्या

विदर्भातील सक्रिय नेत्यांपैकी यशोमती ठाकूर यांचा आवर्जून उल्लेख होत असतो.

Yashomati Thakur | Sarkarnama

दमदार स्वभाव

यशोमती ठाकूर त्यांच्या दमदार स्वभाव आणि रोखठोक भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात.

Yashomati Thakur | Sarkarnama

साडीतील खास अंदाज

प्रत्येक कार्यक्रमात आणि समारंभात त्यांचे साडीतील खास अंदाज पाहायला मिळतात.

Yashomati Thakur | Sarkarnama

साड्यांचं कलेक्शन

अनेक प्रकारच्या वेगळ्या, नवनवीन आणि विविध रंगांच्या साड्या त्यांनी परिधान केल्या आहेत.

Yashomati Thakur | Sarkarnama

हिवाळी अधिवेशनात अंदाज

कधी चंदेरी, कधी कलमकारी, अशा नेहमीच वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार नेसताना दिसतात.

Yashomati Thakur | Sarkarnama

सोशल मीडियावर सक्रिय

प्रत्येक दिवसाचे नवीन फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Yashomati Thakur | Sarkarnama

Next : दाऊदमुळे चर्चेत आले 'हे' नेते

येथे क्लिक करा