Roshan More
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज (पाच जून) जन्मदिन आहे.
योगी आदित्यनाथ यांचे खरे नाव अजय बिष्ट असे आहे. त्यांन गोरखपूरमध्ये महंत अवैद्यनाथ यांच्याकडून1994 दीक्षा मध्ये दिक्षा घेतली. त्यानंतर ते योगी आदित्यनाथ नावाने ओळखले जाऊ लागले.
अवघ्या वयाच्या 26 व्या वर्षी लोकसभा निवडणुकीत ते विजय झाली.
योगी आदित्यनाथ हिंदू युवा वाहिनीची स्थापना केली. ही वाहिनी कट्टर हिंदुत्तवाचा पुरस्कार करते.
1998 ते 2014 असे सलग पाच वेळा ते उत्तर प्रदेशमधून खासदार म्हणून विजयी झाले.
2017 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बहुमत मिळाले. त्यावेळी भाजप वरिष्ठांनी खासदार असलेल्या योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री म्हणून संधी दिली.
2022 मध्ये योगी आदित्याथ यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली घेतली आणि भाजपला पुन्हा बहुमत मिळाले. अन् सलग दुसऱ्यांदा योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.