संसदेतील राजदंडाचा लोकसभेतल्या 'त्या' 39 जागांशी काय आहे संबंध ? | BJP Politics Behind Sengol

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ संसदेतील राजदंडाचा लोकसभेतल्या 'त्या' 39 जागांशी काय आहे संबंध ? BJP Politics Behind Sengol | Sengol | Sarkarnama Video पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रसंगी पंतप्रधान मोदी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या 'सेंगोल'चीही म्हणजेच राजदंडाची स्थापना करणार आहे... परंतु आता या कृती मागे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचा राजकीय हेतू असल्याचं बोललं जातय... यात सेंगोलच्या माध्यमातून भाजपं दक्षिणेतील राज्यांमध्ये आपला पाय रोवू पाहतय अशी चर्चा आहे.... नेमकी काय आहे ही चर्चा आणि कसे आहे भाजपच गणित हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.... राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा (NS_SM_0523)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com