Asim Sarode; यांनी नेमकं काय म्हटलंय ? | BJP - NCP Alliance | Sharad Pawar Retirement | Sarkarnama

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ Asim Sarode; यांनी नेमकं काय म्हटलंय ? | BJP - NCP Alliance | Sharad Pawar Retirement | Sarkarnama पुण्यातील वकील असीम सरोदे यांनी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी १० मेच्या आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष ठरतील आणि नंतर नवीन सरकार येईल अशी मांडणी केली आहे. त्यांच्या या मांडणीमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतले. राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा (NS_SM_0523)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com