Barsu Refinery ; मुख्यमंत्री Eknath Shinde यांची प्रतिक्रिया | Politics | Maharashtra | Sarkarnama

#Sarkarnama​ #eknathshinde #shivsena #barsu #refinery #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ Barsu Refinery ; मुख्यमंत्री Eknath Shinde यांची प्रतिक्रिया | Politics | Maharashtra | Sarkarnama रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणी विरोधात स्थानिकांनी केलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. यावेळी गावकरी आणि स्थानिक प्रशासन एकमेकांसमोर आले. त्यावेळी लाठीचार्ज झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून झाला मात्र असे झाले नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सरकार काहीही झाले तरी स्थानिकांच्या विरोधात जाणार नाही असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा (NS_SM_0423)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com