जागेवर नोटीस, CM Eknath Shinde बनले नायकचे अनिल कपूर | Shivsena | Sarkarnama Video

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ जागेवर नोटीस, CM Eknath Shinde बनले नायकचे अनिल कपूर | Shivsena | Sarkarnama Video तुम्ही बॉलिवूडचा 'नायक' सिनेमा पाहायलाय का ? पाहिला असेल तर त्यातील अनिल कपूर यांची भुमिकाही आठवत असेल... या सिनेमात अनिल कपूर हे २४ तासासाठी राज्याचे मुख्यमंत्री होतात... आणि कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना जागेवर निलंबीत करतात... असाच काहीसा प्रकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनीही केल्याचं दिसून आलंय... कामात कुचराई करणाऱ्या एका अधिकाऱ्याला शिंदे यांनी जागेवर कारणे दाखवा नोटीस बजावलीये... बघा नेमका काय आहे हा प्रसंग.... राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा (AN_SM_0523)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com