Devednra Fadanvis यांनी महाविकास आघाडीला चांगलचं धुतलं | MVA | Ahmednagar BJP Melava | Sarkarnama

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ Devednra Fadanvis यांनी महाविकास आघाडीला चांगलचं धुतलं | MVA | Ahmednagar BJP Melava | Sarkarnama अहमदनगरमधील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी फडणवीस यांनी विरोधकांना अलिबाबा ४० चोर असे म्हटले. हे ४० चोर कितीह एकत्र आले तरी ते मोदींना हलवू शकत नाही असा टोला फडणवीस यांनी लगावला. राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा (AY_SM_0523)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com