MVA मधील ते '१२' आमदार कोण ? | Shivsena | NCP | MVA | Uddhhav Thackeray | Bhagat Sinha Koshyari | Sarkarnama Video
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या तणावाच्या संबंधांमध्ये अनेकदा मंत्रिमंडळ विरुद्ध राजभवन असा सामना पाहायला मिळाला. त्यामधील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचं प्रकरणही चांगलंच गाजलं.७८ सदस्य संख्या असलेल्या सभागृहामध्ये १२ आमदार हे राज्यपाल नियुक्त असतात. या आमदारांमध्ये साहित्य, कला, विज्ञान , सामाजिक आणि सहकार या पाच क्षेत्रातील व्यक्तीची नियुक्ती करण्यात येते. मात्र यादी तयार झाली , राज्यपालांकडे ही गेली पण या यादीतील लोकांना आमदार काही होता आलं नाही.या यादीमध्ये हे आमदार नेमके कोण होते हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत...
#UddhavThackeray #BhagatsinghKoshyari #Vidhanparishad #MLA #Shivsena #BJP #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(NS_SM_0723)