#NCP #SharadPawar #LoksabhaElection2024 #VidhansabhaElection2024 #AjitPawar #JayantPatil #Eknathkhadse #SunilShelke #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
निवडणुकांसाठी NCP मैदानात, कोणत्या नेत्यावर कोणती जबाबदारी ? | Sharad Pawar | Loksabha Election 2024 | Vidhansabha Election 2024 | Sarkarnama Video |
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज झालीये. आज मुंबई येथे राष्ट्रवादीच्या आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली... या बैठकीत शरद पवार यांनी विभागवार नेत्यांवर आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जबाबदारी सोपवलीये... जिथे राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे अशा ठिकाणी हे नेते पक्षाला आणखी बळकट करण्याचे काम करतील....
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0523)
(AN0523)