#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
Mansukh Hiren Murder Case: बघा काय घडले ?| Sachin Vaze | ED | antilia bomb case | Uddhav Thackeray | Parmbeer Singh | Anil Deshmukh | MVA | Sarkarnama Video |
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेले सचिन वाझेंबाबत ईडीने आता मोठा निर्णय घेतला आहे. ईडीच्या विशेष न्यायालयाने वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यासाठी दिलेली मंजूरी मागे घेतली आहे. त्यामुळे आता या प्रकारणात पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट आला आहे... नेमकं काय आहे प्रकरण हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ.
#SachinVaze #MansukhHirenMurderCase #ED #Sarkarnama #antiliabombcase #UddhavThackeray #ParmbeerSingh #AnilDeshmukh #MVA
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा