#RajThackeray #MNS #Supremecourt #shivsena #Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
निकालावर Raj Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया । MNS । Supreme court |shivsena । Sarkarnama video
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर काल निकाल दिला. त्यात त्यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांकडे वर्ग केला आहे.हा एका अर्थाने मुख्यमंत्री शिंदेंचा विजय मानला जातोय. पण त्याचवेळी न्यायालयाने काही मुद्द्यांवरून तत्कालीन शिंदे गटाला फटकारले आहे. आणि म्हणूनच राज ठाकरेंनी हा निकाल गोंधळात पडणारा आहे असं म्हटलं आहे.
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0523)
(NS0523)