Santosh Bangar यांनी मुख्यमंत्र्यांना फोन का लावला? | Eknath Shinde | Maharashtra | Sarkarnama

#Sarkarnama​ #santoshbangar #eknathshinde #shivsena #phone #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ Santosh Bangar यांनी मुख्यमंत्र्यांना फोन का लावला? | Eknath Shinde | Maharashtra | Sarkarnama आमदार संतोष बांगर यांचा फोन कॉल सोशल मीडियावर व्हायरल,अवकाळी पावसामुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान, तयार पिके झाली आडवी ; शेतकरी वाऱ्यावर, शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा, आमदार बंगारांनी केली पिकांची पाहणी, डोंगरकडा सर्कल व पांचाळ सर्कल गावात गेले होते पाहणीसाठी, त्यावेळी थेट मुख्यमंत्री शिंदेंना लावला फोन, शेतकऱ्यासोबत मुख्यमंत्र्यांनी केली बातचीत, बघा नेमकं काय घडलं ? राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा (NS_SM_0423)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com