Sharad Pawar यांची गुगली , पण आऊट कोण झालं ? | NCP | BJP | Devendra Fadnavis | Ajit Pawar

Sharad Pawar यांची गुगली , पण आऊट कोण झालं ? | NCP | BJP | Devendra Fadnavis | Ajit Pawar | Sarkarnama Video पहाटेचा शपथविधी, एक अशी घटना जी महाराष्ट्राच्या जनतेच्या नेहमीच लक्षात राहिल. पहाटेच्या शपथविधीच्या रहस्यमय कहाणीचा उलगडा राज्याचे उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी काल एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केला. फडणविसांच्या या गौप्यस्फोटाने काल दिवसभारत मोठी खळबळ उडाली होती.पवार आणि फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत आपापल्या भूमिका मांडल्या. #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा (AY_SM_0623)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com