Sharad Pawar Retirement ; तेव्हा स्टेजवर नेमकं काय घडलं ? | Ajit Pawar | Jayant Patil | Sarkarnama

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ Sharad Pawar Retirement ; तेव्हा स्टेजवर नेमकं काय घडलं ? | Ajit Pawar | Jayant Patil | Sarkarnama लोक माझे सांगाती भाग २ या शरद पवारांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. शरद पवारांनी ही घोषणा करताच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावर पक्षातील काही नेत्यांनी भावनिक प्रतिक्रीया दिल्या. तर अजित पवारांनी आपली रोखठोक भुमिका मांडली. राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा (AN_SM_0423)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com