#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
सोशल मीडियात चर्चेत असलेल्या Sonia Duhan कोण आहेत ? | NCP | Sharad Pawar | Sarkarnama Video
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षात एकच खळबळ उडाली. पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती नेत्यांसह देशभरातील अनेक कार्यकर्त्यांनी केली... कार्यकर्त्यांच्या याच आग्रहाचा मान राखत शरद पवारांनी आपला निर्णय बदलला आणि जाहीर पत्रकार परिषद घेत निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली.... याच पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या मागे असलेली एका तरुणीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.... परंतु ही तरुणी कोण याबाबत खुपच कमी लोकांना माहितीये... आज आम्ही तुम्हाला याच तरुणी विषयी सांगणार आहोत.... त्यामुळे हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा.....
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0523)