Ulhas Bapat on Bhagat Singh Koshyari:राज्यपालांच्या भुमिकेवर Supreme Courtने काय म्हटले? |Sarkarnama

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ Ulhas Bapat on Bhagat Singh Koshyari : राज्यपालांच्या भुमिकेवर Supreme Courtने काय म्हटले? | Sarkarnama Video बहुप्रतिक्षीत महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी निकालाचं अवलोकन करताना राज्यपालांच्या भुमिकेबाबत सुप्रिम कोर्टाने काय म्हटले आहे हे सांगितले. सुप्रिम कोर्टाने राज्यपालांच्या प्रत्येक भुमिकेवर ताशेरे ओढले असून राज्यपालांनी वापरलेले अधिकार घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा (AN_SM_0523)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com