ठाकरेंची दिखावा कारवाई; कलाटेंना सोडून इतरांची हकालपट्टी 

Chinchwad By-Election; Rahul Kalate वर इतकी मेहरबानी का ?

चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक ऐन रंगात आलीये. इथं पक्षादेश झुगारून ठाकरे गटाचे  राहूल कलाटे यांनी उमेदवारी दाखल केलीये. अखेर शेवटच्या ४ दिवसात का होईना ठाकरे ऍक्टिव्ह झाले असून त्यांनी ८ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे पण राहुल कलाटे यांच्यावर मात्र कारवाई करण्याचे धाडस केले नाही. याबाबत ठाकरे गट वारंवार बोटचपी भूमिका घेताना दिसत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com