पटोलेंची उचलबांगडी? ; या ३ नावांची चर्चा

फेब्रुवारी महिन्यात कॉंग्रेसचे तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन रायपूरला होत आहे. या अधिवेशनाआधी पक्षाची संघटनात्मक बांधणी होणार आहे. अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार आहेत. राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही बदलण्यात येऊ शकते. त्यामुळे पटोलेंच्या जागी संधी मिळेल अशी ३ नाव विशेष चर्चेत आहेत. (Nana Patole's position as state president of Congress soon will go)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com