ठाकरे गटाचे वकिल Devdatt Kamat यांनी नेमकं काय केलं ?

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर नऊ महिन्यांनी पूर्ण झाली आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर नऊ महिन्यांनी पूर्ण झाली आहे. या युक्तीवादाच्या शेवटी ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांच्या एका कृतीने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com