Mangesh Mahale
कृष्णराज हे भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे धाकटे चिरंजीव आहेत.
भाजप प्रदेश कार्यकारिणीत कृष्णराज महाडिक यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
विधानसभा पाठोपाठ कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी माघार घेतली होती.
कृष्णराज महाडिक हे यूट्यूबर आहे. ‘Krish Mahadik’ या नावाने त्याचं यूट्यूब चॅनेल आहे.
साडेसात लाख या चॅनेलचे सबस्क्रायबर्स आहेत. त्यांच्या काही व्हीडिओंना मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत.
कृष्णराज त्यांच्या घरातील मंडळींसोबत व्हिडिओ करतो. त्यांचे हे व्हिडिओ बघायला लोकांना आवडतं.
कृष्णराज राजकारणात फार सक्रिय नसले तरी त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.
आंतरराष्ट्रीय कार रेसरही आहेत. त्यांनी राष्ट्रीय गो-कार्टिंग चॅम्पियनशीप जिंकली.
आंतरराष्ट्रीय कार्टिंग इव्हेट रोटॅक्स मॅक्स वर्ल्ड ग्रँड फायनलमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.