Mangesh Mahale
ग्लोबल ट्रान्सपरन्सी या संस्थेकडून दरवर्षी भष्ट्राचारी देशाबाबत अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो.
२०२५ मध्ये कोणत्या देशात भ्रष्टाचाराची स्थिती कशी होती? याची यादी प्रसिद्ध केली आहे.
ग्लोबल ट्रान्सपरन्सीने जगभरातील १८० देशांत होणाऱ्या भ्रष्टाचाराची माहिती गोळा केली आहे.
२०२५ मध्ये भारताला ३९ गुण देण्यात आले आहेत. १८० देशांच्या यादीत भारत आता ९१ व्या क्रमांकावर आहे
२०२४ नंतर भारताच्या स्थितीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या तीन वर्षांपासून भारताच्या स्थितीत सुधारणा होत आहे.
दक्षिण सुदान आणि सोमालिया सर्वात भ्रष्ट देश म्हणून गणले गेले आहेत.
डेन्मार्क, फिनलँड, सिंगापूर, न्यूझीलंड, नॉर्वे