NSC Scheme : पाच वर्षांत मिळवा 36 लाख! पोस्ट ऑफीसची 'ही' योजना माहीत आहे का?

Roshan More

पोस्टाची योजना

पोस्ट ऑफीसच्या योजनेतून लखपती होण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. कारण या योजनेमध्ये गुंतवणुकीवर चांगले व्याज मिळते आहे.

Post Office Scheme | Sarkarnama

NSC योजना

नेशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना (NSC) या योजनेतून नागरिकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. ही योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून चालवली जाते

Post Office Scheme | Sarkarnama

7.7% व्याज दर

ही योजना केंद्र सरकारच्या अधीन असून, यात दरवर्षी 7.7% व्याज दर मिळतो. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर करसवलतीचाही लाभ मिळतो.

Post Office Scheme | Sarkarnama

5 वर्षांचा लॉक-इन कालावधी

या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर 5 वर्षांसाठी पैसे लॉक केले जातात.

Post Office Scheme | Sarkarnama

किती गुंतवणूक?

या योजनेत किमान १ हजार रुपयांपासून खाते उघडता येते. तर कमाल गुंतवणुकीस कोणतीही मर्यादा नाही.

Post Office Scheme | Sarkarnama

लहान मुलांच्या नावानेही खाते

अल्पवयीन मुलाच्या नावे देखील खाते उघडू शकतो. मुलाचे १८ वर्षांचे वय पूर्ण झाल्यानंतर हे खाते प्रौढ खात्यामध्ये रुपांतरीत केले जाते.

Post Office Scheme | Sarkarnama

कसे मिळतील 36 लाख?

जर एखाद्या व्यक्तीने 25 लाख रुपये गुंतवले, तर त्याला 7.7 च्या दराने 5 वर्षांनंतर एकूण 36 लाख 47 हजार 582 मिळतील. यामध्ये फक्त व्याजातून मिळणारी रक्कम 11 लाख 47 लाख 582 असेल.

Post Offic Scheme | sarkarnama

पाच लाख गुंतवले तर...

या योजनेत पाच लाख गुंतवले तर तर 7.36 लाख मिळतील. या योजनेचा लाभ पोस्ट ऑफीसमध्ये जाऊन घेता येऊ शकतो.

Post Offic Scheme | sarkarnama

NEXT : बिहारची लेक आहे एका देशाची पहिली महिला पंतप्रधान; 38 वर्षांपासून राजकारणात

येथे क्लिक करा