IPS B Sumathi : मध्यरात्री एकटी बसस्टॉपवर उभी, महिला IPS च्या प्रयोगाने समोर आले भयान वास्तव

Roshan More

धाडसी निर्णय

महिलांच्या सुरक्षेचे वास्तव जाणून घेण्यासाठी हैदराबादमधील मलकाजगिरीच्या पोलीस आयुक्त (सीपी) IPS बी. सुमती यांनी एक धाडसी आणि अनोखा प्रयोग केला.

IPS B Sumathi | sarkarnama

मध्यरात्री बसस्टाॅवर

पोलिस संरक्षणाशिवाय शहरातील रस्ते महिलांसाठी किती सुरक्षित आहेत हे पाहण्यासाठी साध्या वेशात कोणत्याही एका बसस्टाॅवर मध्यरात्री एकट्या उभ्या राहिल्या.

IPS B Sumathi | sarkarnama

थरारक रात्र

मध्यरात्री १२:३० ते पहाटे ३:३० च्या दरम्यान त्या बसस्टाॅपवर एकट्या उभ्या होत्या.

IPS B Sumathi | sarkarnama

काय अनुभव

मध्यरात्री तब्बल 40 पुरुषांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये अनेक जण दारु आणि गांजा पिलेले होते.

IPS B Sumathi | sarkarnama

समुपदेशन

ज्यांनी सुमती यांच्याशी संपर्क साधण्याचा त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यांची ओळख पोलिसांनी पटवली आहे. मात्र, त्यांना अटक न करता त्यांचे समुपदेशन करण्यात आले.

IPS B Sumathi | sarkarnama

बी. सुमती कोण ?

तेलंगणा केडरच्या वरिष्ठ अधिकारी असलेल्या सुमती, त्यांच्या पोलिसिंग कौशल्यासाठी ओळखल्या जातात १ मे रोजी मलकाजगिरीच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी राज्य गुप्तचर विभागाचे (SIB) नेतृत्व केले होते.

IPS B Sumathi | sarkarnama

NEXT : 'त्या' सेक्स स्कँडल'चा पर्दाफाश केला अन् मीरा बोरवणकर यांना 'लेडी सुपरकॉप' नावाने ओळखलं जाऊ लागलं..

येथे क्लिक करा