Meera Borwankar : 'त्या' सेक्स स्कँडल'चा पर्दाफाश केला अन् मीरा बोरवणकर यांना 'लेडी सुपरकॉप' नावाने ओळखलं जाऊ लागलं..

Ganesh Sonawane

'लेडी सुपरकॉप'

'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त IPS मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

meera borwankar | Sarkarnama

‘जळगाव सेक्स स्कँडल’

मीरा बोरवणकर यांच्या पोलीस कारकर्दीत ‘जळगाव सेक्स स्कँडल’ हा महत्त्वाचा टप्पा ठरला. १९९४ साली जळगावमध्ये सेक्स स्कँडल चांगलंच गाजलं होतं.

Meera Borwankar | Sarkarnama

शाळा-कॉलेज

शाळा-कॉलेजमधल्या अनेक मुलींना सेक्स रॅकेटमध्ये ओढलं जात असल्याचं समोर आलं होतं.

meera borwankar | Sarkarnama

वेश्याव्यवसाय

शाळा किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना तिथून उचलून वेश्याव्यवसायात आणलं जात होतं.

meera borwankar | Sarkarnama

प्रकरणाचा छडा

मीरा बोरवणकर यांनी अत्यंत हुशारीने या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला.

meera borwankar

सूत्रधारांना तुरुंगात टाकलं

बोरवणकर यांनी सेक्स रॅकेटच्या सूत्रधारांना पकडून तुरुंगात टाकलं आणि अनेक निष्पाप मुलींची आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवली.

meera borwankar

दिलासा व सुरक्षेची हमी

मीरा बोरवणकर यांनी यातल्या अनेक मुलींना, त्यांच्या घरच्यांना दिलासा दिला. त्यांच्या भविष्यातील सुरक्षेची हमी दिली आणि गुन्हेगारांना शिक्षा देऊन त्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ केला.

meera borwankar

सुपरकॉप

त्यानंतर देशभरात मीरा बोरवणकर यांना लेडी सुपरकॉप नावाने ओळखलं जाऊ लागलं.

Meera Borwankar | Sarkarnama

Next : केरळच्या मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असलेले के सी वेणूगोपाल कोण?

K. C. Venugopal | Sarkarnama
येथे क्लिक करा