Mangesh Mahale
सरकारने बदली नियमांमध्ये मोठा बदल करत टक्केवारीनुसार बदली प्रणाली लागू केली आहे. ती समजून घ्या... पक्षाघाताने आजारी कर्मचारी/कुटुंबातील सदस्य
अपंग कर्मचारी / मतिमंद मुलांचे पालक
हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी/कुटुंबातील सदस्य
मुत्रपिंड रोपण केलेले/डायलिसीस सुरु असलेले कर्मचारी
कॅन्सरने आजारी कर्मचारी किंवा कुटुंबातील सदस्य
आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा
विधवा, कुमारीका, परित्यक्ता किंवा घटस्फोटीत महिला कर्मचारी, किंवा पती-पत्नी एकत्र राहण्यासाठी
वयाची ५३ वर्षे पूर्ण केलेले कर्मचारी (विनंती केल्यास)
दहावी-बारावीमध्ये पाल्य शिक्षण घेत असलेले कर्मचारी