Bacchu Kadu on Everest Base Camp: विधानभवन ते एव्हरेस्ट पायथा, महाराष्ट्रातील नेत्याची ऐतिहासिक कामगिरी; फोटो पाहा

Mangesh Mahale

एव्हरेस्ट बेस

एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतचा ट्रेक करणंसुद्धा अनेकांसाठी एक मोठं यश असतं.Bacchu Kadu Reaches Everest Base Camp:

Bacchu Kadu Reaches Everest Base Camp: | Sarkarnama

पायथा

समुद्रसपाटीपासून साधारण 17,598 फूट इतक्या उंचीवरहा एव्हरेस्टचा पायथा स्थिरावला आहे.

Bacchu Kadu Reaches Everest Base Camp: | Sarkarnama

माजी मंत्री

त्याठिकाणी नुकतीच चढाई करून आलेली एक व्यक्ती म्हणजे माजी मंत्री बच्चू कडू

Bacchu Kadu Reaches Everest Base Camp: | Sarkarnama

फोटो व्हायरल

कडू यांनी ट्रेकचे फोटो आणि या प्रवासाची माहितीसुद्धा दिली. 13 एप्रिल 2026 रोजी त्यांनी हा ट्रेक पूर्ण केला.

Bacchu Kadu Reaches Everest Base Camp: | Sarkarnama

बोचणारी थंडी

5364 मीटर पर्यंत 8 दिवस ट्रेक करत बोचणारी थंडी त्यांनी झेलली. जिथं पारा उणे 15 अंश सेल्सियसवर पोहोचला होता.

Bacchu Kadu Reaches Everest Base Camp: | Sarkarnama

द अल्पायनिस्ट

काहीही VIP सुविधा नसताना हा खडतर ट्रेक स्वतःच्या मुलासोबत द अल्पायनिस्ट संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केला.

Bacchu Kadu Reaches Everest Base Camp: | Sarkarnama

8 दिवस

सलग 8 दिवस बेस कॅम्पपर्यंत चढाई करावी लागते. ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, त्यामुळं हा ट्रेक आव्हानात्मक असतो.

Bacchu Kadu Reaches Everest Base Camp: | Sarkarnama

राजकीय व्यक्ती

एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोहचणारे बच्चू कडू हे महाराष्ट्रातील पहिले राजकीय व्यक्ती असावेत असा दावा केला जात आहे.

Bacchu Kadu Reaches Everest Base Camp: | Sarkarnama

NEXT: आंबेडकरांचा ‘तो’ ऐतिहासिक निर्णय! बौद्ध धर्मच का निवडला? जाणून घ्या!

येथे क्लिक करा