महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाचा इतिहास काय?

Jagdish Patil

पाणी

कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर बाहेर पडणारे 67 TMC पाणी मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.

Koyna Dam History | Sarkarnama

माहिती

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रस्तावाची माहिती दिली. मात्र सांगली-साताऱ्यातून या प्रस्तावाला विरोध होत आहे.

भाग्यलक्ष्मी

निम्म्याहून अधिक महाराष्ट्राची सिंचन व विजेची गरज भागवणार्‍या कोयना धरणाचा इतिहास जाणून घेऊया.

Koyna Dam History | Sarkarnama

कामाला सुरुवात

सन 1957 ला राज्यातील पाणी व विजेची गरज लक्षात घेऊन कोयना धरणाच्या कामाला सुरुवात झाली.

Koyna Dam History

कार्यान्वित

1961 ला धरणात पाणी अडवले गेले, तर 1963 नंतर हे धरण पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले.

Koyna Dam History | Sarkarnama

जलविद्युत निर्मिती

या धरणावर पोफळी, अलोरे, कोयना चौथा टप्पा व कोयना धरण पायथा वीजगृह अशा 4 टप्प्यातून 1960 मेगावॉट जलविद्युत निर्मिती केली जाते.

Koyna Dam History | Sarkarnama

महसूल

अत्यंत स्वस्त दरातील वीज निर्मितीमुळे राज्याला यातून अब्जावधी रुपयांचा महसूल मिळतो.

Koyna Dam History

आरक्षित

धरणातील एकूण पाण्यापैकी दरवर्षी 67.50 TMC पाणी पश्चिमेकडील पोफळी, कोयना चौथा टप्पा, अलोरे या प्रकल्पांसाठी आरक्षित ठेवले आहे.

Koyna Dam History | Sarkarnama

शिवसागर

कोयना धरणातील शिवसागर जलाशय हा कोयना ते तापोळा या 67.500 किलोमीटर अंतरावर हा पसरलेला आहे.

Koyna Dam History | Sarkarnama

NEXT : हकालपट्टी झालेल्या ग्लॅमरस महिला नेत्याची काँग्रेसमध्ये घरवापसी; विधानसभेचे तिकीट मिळणार?

क्लिक करा