Ramesh Chennithala : मुख्यमंत्रिपद हुकले, आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी असलेले रमेश चेन्नीथला कोण?

Roshan More

काँग्रेसमध्ये बंडाचे वारे

केरळमध्ये बंडाचे वारे वाहत आहेत. सतीशन यांची मुख्यमंत्रि‍पदी निवड झाल्यानंतर रमेश चेन्नीथला हे बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहे.

Ramesh Chennithala | Sarkarnama

राजीनाम देणार...

रमेश चेन्नीलथा यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

Ramesh Chennithala | Sarkarnama

ज्येष्ठ नेते

चेन्नीथला हे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आहे. राज्य आणि केंद्रीय पातळीवर त्यांनी काम केले आहे.

Ramesh Chennithala | Sarkarnama

विद्यार्थी नेता

त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात विद्यार्थी नेता म्हणून केली. विद्यार्थी काँग्रेसमध्ये ते सक्रीय होते. केरळमध्ये विद्यार्थी काँग्रेसमध्ये त्यांनी महत्वाच्या पदांवर काम केले. ते केरळ काँग्रेस विद्यार्थीचे अध्यक्ष होते.

Ramesh Chennithala | Sarkarnama

एनएसयूआयचे अध्यक्ष

त्यांनी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे अध्यक्ष पद देखील भूषवले आहे.

Ramesh Chennithala | Sarkarnama

आमदार ते खासदार

1982 मध्ये पहिल्यांदा ते आमदार म्हणून विजयी झाले. तब्बल सहा वेळा ते आमदार म्हणून विजयी झाले आहेत.

Sarkarnama

गृहमंत्री

वयाच्या 28 व्या वर्षी ते ग्रामीण विकास मंत्री झाले होते. तर, 2014 ते 2016 या काळात ते गृहमंत्री होते.

Ramesh Chennithala | Sarkarnama

विरोधी पक्षनेते

2016 मध्ये डाव्यांचे सरकार आल्यानंतर चेन्नीथला यांच्यावर काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली. सध्या त्यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारी पदाची जबाबदारी आहे.

Ramesh Chennithala | Sarkarnama

NEXT : मुंबईतील माफियाराज संपवणारा मुख्यमंत्री, 'पाणीदार' नेता म्हणून आहे ओळख!

येथे क्लिक करा