Roshan More
सुधाकरराव नाईक यांनी सरपंच ते मुख्यमंत्री आणि राज्यपाल असा प्रवास स्वतःच्या कर्तृत्वावर केला.
25 जून 1991 ते 22 फेब्रुवारी 1993 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले.
हाजी मस्तान, दाऊद इब्राहिम, पप्पू कलानी, छोटा राजन यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांनी मुंबईतील माफियाराज हादरवले.
शेतकऱ्यांसाठी जलसंधारण चळवळ सुरू करत महाराष्ट्रात जलक्रांतीची बीजे रुजवली.पाणीदार नेता म्हणून ओळख निर्माण केली.
सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्रात प्रथमच स्वतंत्र जलसंधारण विभागाची स्थापना केली.
महिला आयोग, महिला व बालकल्याण विभागाची स्थापना आणि मुलींचे शिक्षण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला.
1992-93 मुंबई दंगली आणि शरद पवारांसोबत वाढलेले मतभेद यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले.
CM Vijay: गरीब मुलींना सोने देण्याची घोषणा करणारे CM विजय यांच्या पत्नीकडे किती किलो गोल्ड?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.